Author: माय कोकण प्रतिनिधी

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय जलपुरस्कार-2020ची आज घोषणा,रत्नागिरी जिल्हयातील दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकाविला

राष्ट्रीय जलपुरस्कार-2020ची आज घोषणा करण्यात आली.

गृहमंत्री वळसे- पाटलांच्या कार्यालयात कोरोनाचा शिरकाव; 21 कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयातील तब्बल 21 कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून खळबळ उडाली आहे

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती बैठक संपन्न

रत्नागिरी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह, रत्नागिरी येथे संपन्न झाली.

आ. नितेश राणे अटकपूर्व जामीन सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी 12 जानेवारीला पुन्हा होणार

आ. नितेश राणे यांची मुंबई उच्च न्यायालयात बुधवारी 12 जानेवारीला पुन्हा होणार आहे.