Author: माय कोकण प्रतिनिधी

राज्यात तिसरी लाट दाखल; जानेवारी अखेरीस उच्चांक गाठण्याची शक्यता

राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा दर मोठा असून कोरोनाची तिसरी लाट आली असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.

मुंबईकरांसाठी म्हाडाच्या 3 हजार 15 घरांसाठी निघणार लॉटरी, मंत्री जिंतेद्र आव्हाड यांची माहिती

म्हाडा नवीन 3 हजार 15 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. 2023 च्या सुरुवातीला ही लॉटरी निघेल.

ताडोबा व्याघ्र प्रकल्प 11 जानेवारीपासून पर्यटकांसाठी बंद

राज्यातील उद्याने, पार्क, पर्यटनासाठी काही निर्बंध ठरवून दिले आहे. त्या निर्बंधांनुसार चंद्रपूरमधील जगप्रसिद्ध ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्पातील सफारी पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे.

रेल्वेचं तिकीट १० ते ५० रुपयांनी महागणार; आता स्थानकांच्या विकासाठी प्रवाशांकडूनच पैसे घेणार

भारतीय रेल्वेने घेतलेल्या एका निर्णयामुळे आता रेल्वे प्रवाशांसाठी प्रवास महागणार आहे

दहावी-बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच; राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी केले स्पष्ट

दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेतल्या जातील, असे राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी रविवारी स्पष्ट केले.

अतुल गोंदकर जेसीआय दापोलीचे नूतन अध्यक्ष तर जेसी मयुरेश शेठ सेक्रेटरी

दिनांक ९ जानेवारी २०२२ रोजी पार पडलेल्या जेसीआय दापोलीच्या सातव्या पदग्रहण सोहळ्यावेळी जेसी अतुल गोंदकर यांनी सातवे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली

एसटी कामगारांच्या संपावर तोडगा निघणार? शरद पवारांच्या उपस्थितीत आज बैठक

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपाला आता दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत ऑक्सिजन बेड ९१ टक्के तर आयसीयू बेड ९८ टक्के रिकामे’

ओमायक्रॉनमुळे फुप्फुसांना कमी इजा होते. म्हणूनच ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज पडत नाही.