सोमवारपासून राज्यातील शाळांची घंटा पुन्हा वाजणार

राज्यातील करोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

भाजपाच नंबर वन असल्याचे सिद्ध-प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन

भाजपाच नंबर वन’ हे सिद्ध झाले आहे, असे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी सांगितले.

9 बालकांची निर्घृण हत्या करणाऱ्या गावित बहिणींना फाशीऐवजी जन्मठेप

उच्च न्यायालयाने दोन्ही बहिणींची फाशीची शिक्षा रद्द करत असल्याचा निर्णय दिला आहे. 9 बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे.

भाजपचे आ. आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड याच्या घराजवळ २ संशयित तरुणांना बंदुकीसह पकडल्याने खळबळ

मुंबईमध्ये भाजपचे आमदार आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाडयांच्या घराजवळ २ संशयित तरुणांना पकडण्यात आले आहे.