Author: माय कोकण प्रतिनिधी

राज्यात लशीच्या दोन्ही मात्रा घेणे आवश्यक -उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होणारा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात मात्र लशीच्या दोन्ही मात्रा घेणे आवश्यक आहे, अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत उद्या संवाद साधणार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीदिनानिमित्त संवादाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय -मंत्री उदय सामंत

प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्यानंतर महाविद्यालये ऑफलाईन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात शाळा उघडण्याचा निर्णय पालकमंत्री घेणार?

रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा चालू करण्याचा निर्णय पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्याशी चर्चा करुन २६ जानेवारीला घेण्यात येणार आहे.

कोळथरे येथे बंद घर फोडून 6 लाखांच्या दागिन्यांची चोरी

दापोली तालुक्यातील कोळथरे ब्राह्मणवाडी येथे बंद घर फोडून 6 लाख 5 हजार रुपयांचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडलीआहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टॉप ५ मुख्यमंत्र्यांच्या यादीत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या टॉप पाच मुख्यमंत्र्याच्या यादीत स्थान मिळवले आहे.