Author: माय कोकण प्रतिनिधी

आफ्रोह’ महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्षपदी माधुरी मेनकार व राज्य सदस्यपदी उषा पारशे

राज्य कार्यकारीणीच्या सभेत आफ्रोह महिला आघाडीची राज्य कार्यकारणी घोषित करण्यात आली

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री ॲङ अनिल परब यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुन यावर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा 72 वा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे

संपर्क युनिक फाउंडेशन च्या अध्यक्ष पदी शकील गवाणकर यांची निवड

संपर्क युनिक फाउंडेशन एनजीओ रत्नागिरी या महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या संस्थेच्या अध्यक्ष पदी रत्नागिरी चे शकील गवाणकर यांची निवड करण्यात आली.