आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नाने शेतकर्यांना शेताच्या बांधापर्यंत जाण्यासाठी मिळणार रस्ता
आमदार शेखर निकम यांनी ग्रामीण भागातील गावे सुजलाम सुफलाम करण्याचा चंग बांधला आहे.
आमदार शेखर निकम यांनी ग्रामीण भागातील गावे सुजलाम सुफलाम करण्याचा चंग बांधला आहे.
गांधी सप्ताह औचित्य साधून एल एस पी मंडळ टाळसुरे आष्टा ची वाडी यांनी पाणी आडवा पाणी जिरवा नदीला बंधारा घालण्याचा उपक्रम संपन्न
महाराष्ट्रात पुढचे 25 -30 वर्ष तरी त्यांची सत्ता येणार नाही. तोपर्यंत भाजप राहिल की नाही माहीत नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
पुढील ४८ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज आहे
वाइन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय महाराष्ट्रातील जनतेसाठी अतिशय दुर्दैवी आहे असं मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या जिल्हा वार्षिक योजनेमधून 5 कोटी रुपयांपर्यंतचा निधी मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी खर्च करण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय विभागाने घेतला
आहे.दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळीच होणार आहेत,
क्यूआर कोडद्वारे बनावट औषध ओळखणे आता बनणार सोपे
लता दिदींच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने दोन दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर काढण्यात आले आहे.
राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे