आमदार योगेश कदम यांची माजी आमदार संजय कदम यांच्याविरोधात हक्कभंगाची तक्रार दाखल
दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम व राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला आहे.
दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम व राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांच्या विरोधात हक्कभंग दाखल केला आहे.
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण संगित क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.
लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सर्वसामान्यांपासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत सर्वजण शोक व्यक्त करत आहेत.
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांचा 12 फेब्रुवारी 2022 रोजी मंडणगड तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळ गावी भेट देणार आहेत
ओबीसी अंतरिम डाटा सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी हा अंतरिम अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे.
आज सकाळी ९ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास पाकिस्ताच्या उत्तर-पश्चिम भागामध्ये तब्बल ५.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दोन दिवसापूर्वी संसदेमध्ये केलेल्या भाषणाची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे.
महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या नगरसेविका ममता मोरे यांनी दाखल केला आहे.