केंद्रीय यंत्रणांचा वापर करून देशाच्या ३ राज्यांचे सरकार पाडण्याचे प्रयत्न
शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाजपवर गंभीर आरोप
शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाजपवर गंभीर आरोप
रत्नागिरी तालुक्यामध्ये प्रलंबित असलेल्या फेरफार नोंदीवर आक्षेप नोंदविण्यास 21 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
शिवभोजन केंद्रांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा कोणतीही अनियमितता आढळून आल्यास संबंधित शिवभोजन केंद्रांची तपासणी करून नियमानुसार कारवाई करावी
एबीजी शिपयार्ड घोटाळ्या प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठी माहिती दिली आहे.
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
केळशी वरचा डोंगर येथील प्रवीण कुटे (वय 47) यांनी आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली
शिवजंयती साजरी करण्यासाठी करोना नियमांमध्ये शिथिलता देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
आपल्याला ऑनलाईनकडून ऑफलाईनकडे जावं लागेल, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.
आमच्या महाविकास आघाडीचा कुटुंबकबिला मोठा आहे. ग्रामीण भागात खाटले मोठे आहे, असं म्हटल जातं, त्याप्रमाणे आमचे कुटुंब मोठे आहे.