दापोलीत पिकली रंगीत कलिंगडे
दापोलीत हिरवी आणि पिवळ्या रंगाची कलिंगड आगरवायंगणी येथील प्रवीण बेंडल या शेतक-यानी रास्त दरात उपलब्ध केली आहेत.
एसी लोकलचे भाडे कमी होण्याची शक्यता, रेल्वेमंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठकीत चर्चा
मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेनच्या भाड्याबाबत मोठा निर्णय उद्या होणार आहे.
महिलांना दरमहा हजार रुपये देण्याची केजरीवाल यांची घोषणा
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महिलांना सक्षम करण्यासाठी दरमहा एक हजार रुपये दिले जाणार असल्याची नवीन योजना पंजाबच्या प्रचारादरम्यान जाहीर केली.
राज्यात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 1 हजारांनी वाढले, रुग्णसंख्या मात्र स्थिर
राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोना मृतांची संख्या आज स्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टला महाराष्ट्रात जागा मिळणार
कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टला महाराष्ट्रात जागा मिळणार आहे.
रत्नागिरीत आशा सेविकांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन
आशा सेविकांनी जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी धरणे आंदोलन केले.
११ मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडला जाणार
३ ते २५ मार्च कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन!
राज्याच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं बिगुल अखेर वाजलं आहे.
ईडीने ‘ते’ पैसे नरेंद्र मोदी आणि अमित शहांना दिले का?; काँग्रेसचा गंभीर सवाल
संजय राऊत यांच्या या आरोपांना आता काँग्रेसनेही पाठिंबा दिला असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊत यांच्याकडून भाजपवर करण्यात आलेल्या सगळ्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज १९ नवे रुग्ण
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे.