धार्मिक स्थळं, सलून, शाळा बंद? 5 एप्रिलपासून कडक अंमलबजालणी
कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
राज्यात करोना संसर्गाचा उद्रेक सुरूच आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची करोनाचा फटका बसलेल्या १० राज्यांसोबत बैठक पार पडली.
कोरोना संसर्ग रोखणे आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणे आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्वाची…
रत्नागिरी जिल्ह्यात आज ११६नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
राज्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाचा कहर वाढत असताना जनतेत लॉकडाऊनची धास्ती कायम आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी आज राज्यातील अनेक राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या कामांविषयी महत्त्वाची घोषणा केली आहे.
गुहागर तालुक्यातील देवघर येथील अथर्व जितेंद्र गोंधळेकर हा कृष्णाचा भक्त असलेला मुलगा मथुरा (उत्तरप्रदेश) येथे इस्कॉन मंदिरात आज सकाळी सापडला…
राज्यात एकीकडे करोना रुग्णांची संख्या वाढत असताना करोनाच्या चाचण्यांचे दर कमी करून राज्य सरकारने नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे.