Author: माय कोकण प्रतिनिधी

युद्ध थांबवण्यासाठी युक्रेन भारताकडेही मदत मागणार

युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यस्थी करावी यासाठी विनंती करणार आहेत.

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी,पाच आणि सात मार्चला होणारी परीक्षा आता पाच आणि सात एप्रिलला होणार

बारावीच्या लेखी परीक्षेत अंशतः बदल झाला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी युक्रेन देशात अडकले असल्यास त्यांच्या सहाय्याकरिता
जिल्हा प्रशासनाने जाहीर केले हेल्पलाईन क्रमांक

सद्यस्थितीत रशिया व युक्रेन या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असुन युक्रेन या देशात भारतीय नागरिक व विद्यार्थी अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

सुरुवात त्यांनी केलीय, पण शेवट मीच करणार. मी हटणारा नाही -केंद्रीय मंत्री नारायण राणे

माझ्या मुंबईच्या घरावर कारवाई असेल किंवा अन्य त्रास देण्याचे प्रकार असतील. सुरुवात त्यांनी केलीय. पण शेवट मीच करणार. मी हटणारा नाही असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला

बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच; मा. सर्वोच्च न्यायालय

दहावी-बारावीच्या बोर्डाच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.आज या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे.