Author: माय कोकण प्रतिनिधी

देशात गेल्या २४ तासांत करोनाचे २ लाख ५९ हजाल १७० नवीन रुग्ण : १७६१ रुग्णांचा करोनाने मृत्यू

देशात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी आज लसीकरण आणि करोना रुग्णांबाबत माहिती दिली.

माध्यमांनी कोरोनाविषयी जनजागृती करावी आणि लोकांमधील भिती दूर करावी- पंतप्रधान मोदी

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा आताची लाट खूप मोठी आहे.परंतु आरोग्य यंत्रणा ,योग्य योजना, पुरेसा औषधपुरवठा आणि लस याद्वारे आपण या संकटावर मात करुया

रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना
पाच दिवसात रेल्वेने येणार ११० टन द्रवरूप प्राणवायू

महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटकाळात दिलासा देणारी आनंदवार्ता हाती आली असून राज्याला विशाखापट्टणम येथून प्राणवायू (ऑक्सिजन) वाहून आणण्यासाठी ७ मोठे टँकर घेऊन जाणारी देशातील पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ काल रवाना करण्यात आली

हापूस आंबा उत्पादकांकडून थेट खरेदीची संधी

हापूस आंबा ग्राहकांना ऑनलाईन पोर्टलद्वारे आपली मागणी थेट शेतकऱ्यांकडे नोंदविण्यासाठी कृषी पणन मंडळाने सुविधा उपलब्ध केली आहे.

राज्यात येत्या काही तासांत संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा – अस्लम शेख

राज्यात येत्या काही तासांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लावावा लागेल”, अशी महत्त्वाची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.