ऑक्सिजनसाठी ‘सोना अलॉयज्’ला २४ तासात मंजूर केला अतिरिक्त वीज जोडभार उद्यापासून मिळणार १० ते १५ टन प्राणवायू

महाराष्ट्रातील ऑक्सिजन निर्मिती वाढविण्यासाठी राज्य सरकार अटीतटीचे प्रयत्न करीत असताना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सक्रिय पुढाकारामुळे राज्याला लवकरच दररोज किमान १५ टन प्राणवायू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अँपेक्स हॉस्पिटल प्रशासन ताब्यात घेण्याच्या तयारीत, प्रशासनाच्या देखरेखीखाली हॉस्पिटल सुरू ठेवणार

रत्नागिरी येथील अँपेक्स कोव्हिड रुग्णालयाबाबत लोकांच्या वाढत्या तक्रारी आहेत अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली

No Image

रत्नागिरी जिल्ह्यातील ऑक्सिजनचा एकमेव प्लांटअसलेल्या क्रयोगॅस एअर प्रॉडक्टलिमिटेड या कंपनीला पोलिस बंदोबस्त

रत्नागिरी जिल्ह्यातील ऑक्सिजनचा एकमेव प्लांटअसलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीमधील क्रयोगॅस एअर प्रॉडक्टलिमिटेड या कंपनीला पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे

जिल्हयातील सर्व शासकीय रुग्णालये व खासगी रुग्णालयांचे फायर ऑडिट व ऑक्सिजन ऑडिट करण्याच्या जिल्हाधिकारी यांच्या सूचना

कोरोना रुग्ण असलेल्या व ऑक्सिजन पुरवठा होत असलेल्या जिल्हयातीलसर्व शासकीय रुग्णालये व खासगी रुग्णालयांचेफायर ऑडिट व ऑक्सिजन ऑडिट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिल्या आहेत.