भारताला मोफत मिळणार साडेचार लाख रेमडेसिवीर
भारतामध्ये असलेला रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा लक्षात घेता अमेरिकेतील ‘गिलियड सायन्स’ (US Drug firm Gilead Sciences ) या औषध कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.
भारतामध्ये असलेला रेमडेसिवीर औषधांचा तुटवडा लक्षात घेता अमेरिकेतील ‘गिलियड सायन्स’ (US Drug firm Gilead Sciences ) या औषध कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात एकीकडे मोठ्या प्रमाणात लसीकरण केलं जात आहे. मात्र, लसीचा साठा संपत आल्याने अनेक केंद्रे बंद झाली आहेत.
राज्यात ३० एप्रिलपर्यंत लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. १ मेनंतर पुढील १५ दिवस लॉकडाऊन कायम राहणार आहे
प्रवाशी संख्या कमी असल्याने देशातील विविध ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत .
कै. कृष्णामामा महाजन स्मृति प्रतिष्ठान, दापोली आणि अभाविप दापोली तर्फे हा उपक्रम दि.28 एप्रिल पासून सुरू करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज ६६२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.
नगरपंचायतीच्या स्मशानभुमीत दररोज कोरोनामुळे जवळपास चार पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्याचे काम न. प.कर्मचारी अहोरात्र करत आहेत.
आज ६७,७५२ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ३६,६९,५४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
महाराष्ट्रात येत्या १ मे पासून १८ ते ४४ वयोगटातील लोकांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राबविण्यात येणार असला तरी यासाठी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होणे हे एक मोठे आव्हान आहे.
आज ७१,७३६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ३६,०१,७९६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
copyright © | My Kokan