केरळमध्ये मान्सून १ जूनला धडकणार तळ कोकणात येणार 15 जून नंतर

आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सून १ जूनला केरळमध्ये धडकणार असल्याची माहिती केंद्रीय हवामान विभागानं दिली आहे.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा दौरा कार्यक्रम

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदूर्ग जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत

आहेत

लसीचे दोन्ही डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र प्रथम

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.

राज्यात आरोग्य विभागात १६ हजार पदांची तातडीने भरती केली जाणार-राजेश टोपे

राज्यात आरोग्य विभागा त १६हजार पदांची तातडीने भरती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी अंतर्गत जिल्ह्यात 124000 हून अधिक नागरिकांची तपासणी

माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 1 लाख 24 हजार 71 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले

करोनाविरोधी लढ्याला RBIचं बळ; गव्हर्नर दास यांनी केल्या महत्त्वाच्या घोषणा

करोनाच्या पहिल्या लाटेतून देश आणि अर्थव्यवस्था सावरत असतानाच करोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशाला तडाखा दिला.