आठवडय़ाभरात १,२०३ पोलीस बाधित
राज्य पोलीस दलातील करोना बाधितांची संख्या वाढली असून गेल्या सात दिवसांत १२०३ पोलीस बाधित झाले आहेत.
राज्य पोलीस दलातील करोना बाधितांची संख्या वाढली असून गेल्या सात दिवसांत १२०३ पोलीस बाधित झाले आहेत.
देशभरात करोना संसर्गाचा जोर अजूनही कायम असून, दररोज साडेतीन ते चार लाख रुग्णांची भर पडत आहे.
कोरोना महामारीमध्ये गावपातळीवर कोरोना योद्ध्यांची महत्त्वपूर्ण जबाबदारी ग्रामसेवक चांगल्या रितीने पार पाडत आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांत आज दि. १० मे कोरोनाप्रतिबंधक दुसरी लस दिली जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील एका वैशिष्ट्यपूर्ण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज राज्य टास्क फोर्समधील तज्ञ डॉक्टर्सनी मुंबईतील सुमारे ७०० खासगी डॉक्टर्सना कोरोनाबाबतीत वैद्यकीय उपचारांबाबत निश्चित काय पद्धती अवलंबवावी याविषयी एकाचवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या अनेक शंकांचे निरसन केले.
माझी रत्नागिरी माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात गृह भेटीतून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेत आतापर्यंत 7 लाख 98 हजार 856 जणांची तपासणी करण्याचे काम पूर्ण झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्ण संख्येत पुन्हा वाढ
कोरोनाबाधितांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत नसल्याबद्दल रुग्णांच्या नातेवाइकांनी तक्रार केल्यामुळे जिल्ह्यातील संबंधित रुग्णालयांना या योजनेच्या वतीने नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
कोव्हँक्सिनची नोंदणी
copyright © | My Kokan