रेमडेसिव्हिरच्या वापरावर झाले शिक्कामोर्तब!

कोरोना विषाणूने बाधित फुफ्फुसांना सक्षम करण्यासाठी ‘रेमडेसिव्हिर’ प्रभावी ठरत असल्याचे प्रयोगशाळेत सिद्ध करण्यात आले आहे.

कोरोना हेल्पिंग hands ग्रुप रत्नागिरी तर्फे ईद निमित आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद

कोरोना × हेल्पिंग hands ग्रुप रत्नागिरी यांच्या माध्यमातून ईदनिमित रक्तदान शिबिराचे रत्नागिरी जिल्हा रुग्णालय येथे आयोजन करण्यात आले होते.

राज्यात बाधितांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक! रिकव्हरी रेट ८८.६८ टक्क्यांवर!

गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
परंतु आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे दिसुन येत आहे.

रत्नागिरीत 28 पोलिसांच्या प्रशासकीय बदल्यांचे आदेश; मोहितकुमार गर्ग

जिल्हा पोलिस दलातील सहायक पोलिस फौजदार ते पोलिस हवालदार या पदाच्या 28 जणांच्या प्रशासकीय बदल्या आज करण्यात आल्या.

डॉक्टर ऑन कॉल – होम आयसोलेशन रुग्णांचा आधार, रत्नागिरी जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम,

रत्नागिरी जिल्हा परिषदेने , रत्नागिरी जिल्हा परिषद येथेच एक अभिनव प्रयोग सुरु केला आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी योग्य ती सज्जता : पालकमंत्री ॲड. अनिल परब

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने गुरुवारी झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

ताऊक-ती” चक्रीवादळाविषयक सूचना

ताऊक-ती” चक्रीवादळाचा प्रवास हा समुद्रमार्गे असून चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गोवा आणि कोंकण विभागामध्ये दिनांक १५ ते १६ मे २०२१ दरम्यान ६० ते ७० कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता

No Image

आपत्तीतील आपत्ती साठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे -जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा

समुद्रकिनाऱ्यालगत पाच किलोमीटरपर्यंत राहणार याबाबत संभाव्य चक्री वादळाचा इशारा देणारी दवंडी द्या व लोकांना याबाबत अवगत करा