भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या सोमवारी रत्नागिरीत
माजी खासदार किरीट सोमय्या सोमवार दि 17 मे रोजी रत्नागिरीत येत असून ते जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत.
माजी खासदार किरीट सोमय्या सोमवार दि 17 मे रोजी रत्नागिरीत येत असून ते जिल्हा पोलिस अधीक्षक तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत.
तौते चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ मेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. वादळी वाऱ्यांमुळे पडझडीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात जिल्ह्यात ४८६ नवेपॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
पुढील दोन तासांत समुद्रकिनार्यालगतच्या गावात वाऱ्यांची तीव्रता जाणवणार आहे,
कोरोनाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करतांना सर्वात महत्वाचा घटक असलेल्या डॉक्टर्सना यात अधिकाधिक सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत
येणाऱ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियमावली केली आहे त्यानुसार सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यासाठी नव्याने आदेश जारी
करण्यात आले आहेत
आज आणि उद्या हे दोन दिवसा दरम्यान ‘तौक्ते’ वादळ रत्नागिरी जिल्ह्याकडे सरकण्याची शक्यता आहे.
दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे
copyright © | My Kokan