युक्रेन मधील युद्धात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू खारकीव मध्ये गोळीबारात झाला मृत्यू

एका भारतीय विद्यार्थ्याचा रशियन सैन्याच्या गोळीबाराच्या घटनेत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे

युक्रेनमधील २१९ भारतीय विद्यार्थी मुंबईत दाखल, पियूष गोयल यांनी केलं स्वागत

युक्रेनमधल्या २१९ भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचं विमान मुंबईत दाखल झालं आहे.