चक्रीवादळाच्या नुकसानीचे पंचनामे गतिमान पद्धतीने करा : पालकमंत्री ॲड. अनिल परब

तौक्ते चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करून सर्व बाधितांना मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने काम करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी दिले.

माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस 20 मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर

महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस वादळग्रस्थ भागाचा दौरा करण्यासाठी रत्नागिरी मध्ये दि 20 मे रोजी येत आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत म्युकरमायकोसीसवरील उपचाराचा समावेश शासन निर्णय जाहीर- आरोग्यमंत्री राजेश टोपे

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत राज्यातील सर्व पात्र नागरिकांवर अंगीकृत रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसीस आजारावर उपचार करण्यात येतील

मंत्री उदय सामंत यांनी नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी

तौक्ते चक्रीवादळाच्या धर्तीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीतील नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली व संबधित भागातील नागरिकांची चर्चा केली

लसीकरण मोहिमेचा दुसऱ्या लाटेत फायदा- पंतप्रधान मोदी

करोना योद्धय़ांसह लसीकरण मोहीम सुरू करण्याच्या धोरणाचा करोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठा फायदा झाला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सांगितले.