रुग्णांची लूट थांबवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय! राजेश टोपेंनी केली घोषणा!

राज्यात करोनाचं थैमान सुरू असताना सगळ्यांनीच डॉक्टरांना करोना योद्ध्यांचा मान दिला आहे. मात्र, अजूनही काही रुग्णालयांकडून रुग्णांच्या नाईलाजाचा गैरफायदा घेऊन त्यांची आर्थिक लूट करण्याचे प्रकार समोर येत आहेत.

धनंजय कीरांचे नांव उपकेंद्राला देण्याच्या निर्णयाचे निकटवर्ती यांकडून स्वागत

भारतीय महापुरुषांची चरित्रे लिहिणारे रत्नागिरीचे सुपुत्र पद्मभूषण डॉ. धनंजय कीर यांचे नांव मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्राला देण्याच्या निर्णयाचे कीर कुटुंबीय आणि निकटवर्तीय व्यक्तींकडून स्वागत करण्यात येत आहे.

राहुल गांधींची पत्रकार परिषद हा Toolkitचाच भाग; जावडेकरांचा गंभीर आरोप

राहुल गांधींची आजची पत्रकार परिषद ही Toolkitच्या स्क्रिप्टनुसार झाली असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे. प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी सरकावर केलेल्या आरोपाचं आणि टीकेचं खंडन केलं आहे.

31 मेनंतर मान्सून केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता; देशात अनुकूल परिस्थिती : आयएमडी

भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून 31 मे रोजी केरळच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी बालरुग्ण कृतीदल गठीत बालकांवरील उपचारासाठी सहकार्य करा- जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा

कोविडची दुसरी लाट सुरु असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. या लाटेत बालकांना धोका अधिक आहे.

राज्यात मृतांच्या आकड्यात घट, नव्या करोनाबाधितांची संख्याही घटली!

कोरोना बाधितांच्या आकडेवारीमध्ये नागरिकांना आणि राज्य सरकारला दिलासा देणारे बदल होऊ लागले आहेत.