पोलिस अधीक्षकांनी व्यावसायिकांशी साधला संवाद

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी रत्नागिरीतील व्यावसायिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांच्याशी संवाद साधला.

रत्नागिरीत सुरु होणार तीन मोठे शैक्षणिक प्रकल्प, करारावर झाल्या सह्या

जिल्ह्यात सुरू करण्यता येणा-या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे उपकेंद्र, छत्रपती शिवाजी महाराज यांची आंतरराष्ट्रीय लायब्ररी, रामटेक येथील कवी कालीदास यांचे रत्नागिरीत उपकेंद्र सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

7 जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार, अधिसूचना जारी!

राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असताना मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी (5 शनिवार) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी केली आहे.

पुढील दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील दोन- तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे संकेत हवामानशास्त्र विभागाने वर्तवले आहेत.