लाॅकडाऊन स्वीकारणार नाही चिपळूणमधील व्यापार्‍यांचा इशारा,बाजारपेठा सुरू करण्याबाबत आ.शेखर निकम यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेले
लाॅकडाऊन संपल्यानंतर १० तारखेनंतर बाजारपेठा सुरू कराव्यात अशी मागणी चिपळूण येथील व्यापारी महासंघटनेने केली आहे

देशातल्या दैनंदिन बाधितांची संख्या प्रथमच लाखाच्याही खाली, मृत्यूंच्या संख्येतही घट!

देशात आता करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दिवसेंदिवस नव्या करोनाबाधितांच्या संख्येत तसंच करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत मोठी घट होत
आहे

देशातील १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार; मोदींची मोठी घोषणा

केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्त्वाची घोषणा केली.

१०, ११ जून रोजी मुसळधार पावसाच्या शक्यतेने प्रशासकीय यंत्रणा सज्ज

कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात  हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. १० व ११ जून रोजी सर्वात जास्त म्हणजे सुमारे २०० मीली मीटर पाउस पडण्याची शक्यता

मुंबईसह  कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा; सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात  हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला
आहे

कोविड निर्बंधांमुळे हुकणार 22 वा उद्घाटनाचा प्रवास

कोकण रेल्वे मार्गावर नविन गाडी सुरू झाली की उद्घाटनाच्या फेरीत प्रवास करण्याची प्राध्यापक उदय बोडस यांची परंपरा यावेळी मात्र कोविड निर्बंधांमुळे खंडित होणार आहे.

मृतांची संख्या प्रथमच तीन हजारांच्या खाली, करोनामुक्तांची संख्या बाधितांपेक्षा जास्तच!

देशातला करोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन हे लक्षात येतंय की करोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे.