गुरांचा गोठा फोडून गुरांची चोरी
दापोली तालुक्यातील मुगीज येथे गोठ्याच्या सिमेंटचा दरवाजा व कुलुप फोडून अज्ञातांनी 2 गुरे पळवल्याची घटना घडली आहे
दापोली तालुक्यातील मुगीज येथे गोठ्याच्या सिमेंटचा दरवाजा व कुलुप फोडून अज्ञातांनी 2 गुरे पळवल्याची घटना घडली आहे
याआधी ई-पीक पाहणीमध्ये नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती.
ओबीसी आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलाय
केळवे समुद्रात बुडून नाशिक येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थाचा आणि त्याला वाचविण्यास गेलेल्या एका स्थानिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आली आहे.
आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची असेल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वेळेवर पोहोचण्याच्या दृष्टीने रत्नागिरी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील
राज्यातील करोनाचा संसर्ग ओसरल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारपासून मुंबई, नागपूर, पुण्यासह निम्मे राज्य निर्बंधमुक्त होणार आहे.
ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याचे अभियानही सुरू आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे.
रशियानेही युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अनेक देशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे