दापोली वकील संघटनेची कार्यकारिणी बिनविरोध जाहीर; ॲड. महेश सागवेकर अध्यक्षपदी!

दापोली वकील संघटनेच्या (Dapoli Bar Association) सन फेब्रुवारी २०२६ ते फेब्रुवारी २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठीच्या नूतन कार्यकारिणीची निवड आज बिनविरोध घोषित करण्यात आली.

कुणबी सेवा संघ, दापोलीतर्फे पूज्य सामंत गुरूजी व सेवाव्रती शिंदे गुरुजी स्मृति मेळावा उत्साहात संपन्न

कुणबी सेवा संघ, दापोलीतर्फे पूज्य सामंत गुरूजी व सेवाव्रती शिंदे गुरुजी स्मृति मेळावा उत्साहात संपन्न

वयाला हरवून ‘विभावरी’ची कायद्यात भरारी; निवृत्तीनंतर ६० व्या वर्षी एल.एल.एम. परीक्षेत मिळवले देदीप्यमान यश!

वयाला हरवून ‘विभावरी’ची कायद्यात भरारी; निवृत्तीनंतर ६० व्या वर्षी एल.एल.एम. परीक्षेत मिळवले देदीप्यमान यश!

रत्नागिरीत ‘कॅन्सर’चे संकट? इटलीने हद्दपार केलेली विषारी ‘मिटेनी’ फॅक्टरी आता लोटे परशुराममध्ये!

रत्नागिरीत ‘कॅन्सर’चे संकट? इटलीने हद्दपार केलेली विषारी ‘मिटेनी’ फॅक्टरी आता लोटे परशुराममध्ये!

53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोलीचे वर्चस्व

53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोलीचे वर्चस्व

बागवेवाडी येथे अखेर BSNL टॉवर सुरू; ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण

राजापूर: तालुक्यातील बागवेवाडी (Bagvewadi) आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मौजे बागवेवाडी येथील भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) चा मोबाईल टॉवर अखेर सुरू झाला आहे. यामुळे कित्येक वर्षांपासून नेटवर्कच्या समस्येने त्रस्त असलेल्या ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रेल्वे सुरक्षा दल ऍक्शन मोडवर, चिपळूण स्थानकावर प्रवासी जागरूकता मोहीम

चिपळूण : मुंबईकडे जाणाऱ्या
आणि तिकडून येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांचे दरवाजे आतून बंद करून ठेवले जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे चिपळूण स्थानकावर आरक्षण असलेल्या प्रवाशांना देखिल आत प्रवेश करता येत नाही, परिणामी प्रवास न झाल्याने त्यांच्या तिकिटाचे पैसे वाया जात आहेत. या गंभीर प्रकाराकडे कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी लक्ष वेधले असून, दरवाजे आतून बंद करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती.