Author: माय कोकण टीम

नवीन कायदा मार्गदर्शन, चर्चासत्रआणि जनजागृती

रत्नागिरी : ०१ जुलै 2024 पासून संपुर्ण भारतात भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन कायदे लागू करण्यात आलेले आहेत. नवीन कायद्याचा…

गव्हे येथील सिया म्हाब्दी आत्महत्या प्रकरणी तिघांना पोलीस कोठडी

दापोली: तालुक्यातील गव्हे ब्राह्मणवाडी येथे 27 वर्षीय विवाहीतेला मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सुरज म्हाब्दी, सासरा संजय म्हाब्दी, दीर आकाश म्हाब्दी यांना दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयासमोर…

दापोलीमध्ये सीए दिनानिमित्त सायकल फेरी

दापोली : आपल्या देशाच्या विकासात सीए खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. चार्टर्ड अकाउंटंट (सीए) दिवस दरवर्षी १ जुलैला साजरा केला जातो. यानिमित्ताने दापोली सायकलिंग क्लबतर्फे सीएंच्या सन्मानार्थ ३० जूनला सायकल फेरी…

नॅशनल हायस्कूलमध्ये गुणवंतांचा गुणगौरव व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

दापोली : शहरातील सुप्रसिद्ध नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आणि संस्था अंतर्गत असलेले यु. ए .दळवी इंग्लिश मीडियम हायस्कूलमधील इयत्ता दहावी व बारावीमध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजावलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.…

इन्सुली गावात सुरू झाले ‘कृषि माहिती केंद्र’

उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे मधील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम २०२४-२५ अंतर्गत कृषि माहिती केंद्राचे इन्सुली गावात उद्घाटन पार पडले. कृषिदूतांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात विविध प्रकारच्या माहितीचे तक्ते व अनेक शेती…

भाजपामध्ये जोरदार इन्कमिंग, मनसेला झटका

दापोली : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दापोली तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश झाला. रवींद्र चव्हाण यांच्या मुंबई येथील रायगड निवासस्थानी हा…

दापोलीमध्ये मनसेला झटका, माजी पदाधिकारी भाजपामध्ये करणार प्रवेश

दापोली : तालुक्यामध्ये भाजपाची ताकद दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. एकापेक्षा एक नेते, कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. आज पुन्हा एकदा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये मनसेचे…

80 टक्के पदवीधर अद्याप बेरोजगार: रमेश कीर

रत्नागिरी:- मागील बारा वर्ष कोकण पदवीधर मतदार संघात जे आमदार कार्यरत आहेत, त्यांनी पदवीधरांसाठी काही ठोस केलेले नाही. त्यांना पदवीधरचे आमदार म्हणण्याऐवजी नुसतेच आमदार म्हणायला हवे असे आरोप मविआचे उमेदवार…

नारगोलीतील दोन जुळ्या बंधूंची शिक्षण क्षेत्रात उज्वल भरारी

दापोली : तालुक्यातील नारगोली गावचे रहिवाशी प्राथमिक शिक्षक राजेंद्र भिकू जाधव यांचे जुळे सुपुत्र – जय आणि विश्व जाधव या बंधूनी MHT-CET परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. विशेष म्हणजे…

MHT CET परीक्षेत दापोली येथील शारदा क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी मिळविले घवघवित यश

दापोली : राज्यस्तरावरील MHT CET परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत शारदा क्लासेस दापोलीमध्ये CET क्रॅश कोर्स केलेल्या यश देवघरकर याने MHT CET (PCB) मध्ये 99.51 percentile आणि…