तिघा अज्ञाताकडून वकिलावर जीवघेणा हल्ला

रत्नागिरी:- मांडवी समुद्र किनारी वकिलावर तिघांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. सोमवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलिस स्थानकात तिघा अज्ञातांविरोधात […]

जेसी फराज रखांगे यांच्याकडे जेसीआय दापोली 2025च्या अध्यक्षपदाची सूत्रे

जेसीआयचा दशकपूर्ती पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न दापोली : आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक, प्रशिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन, आणि व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवकांसाठीच्या ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल दापोली शाखेचा […]

जिल्हास्तरीय सब ज्युनिअर गोळाफेक स्पर्धेत स्वरा संदेश चव्हाण प्रथम

चिपळूण : डेरवण इथं रत्नागिरी जिल्हास्तरीय सब ज्युनिअर स्पर्धा 2025 पार पडल्या. या स्पर्धेत दापोली तालुक्यातील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी स्वरा संदेश चव्हाण हिनं […]

तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेमध्ये गणराज क्लब तायक्वांडोपट्टूंचे सुयश

रत्नागिरी : तालुक्यातील गणराज तायक्वांदो क्लब व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साळवी स्टॉप गणराज तायक्वांदो क्लब, रत्नागिरी या ठिकाणी जिल्हा संघटनेचे सचिव […]

रविंद्र सुरवसे ना. नितेश राणे यांचं रत्नागिरी OSD म्हणून काम पाहणार

प्रशासकीय कामकाजासाठी संपर्काचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री ना. नितेशजी राणे यांची  रत्नागिरी जिल्हा संपर्क मंत्री […]

काम करायचं नसेल तर घरी जा,  ना. योगेश कदम PWDच्या अधिकाऱ्यांवर संतापले

दापोली : दापोली उपजिल्हा रुग्णालयातील 50 खाटांच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी देण्यात आलेल्या मुदतीमध्ये अतिशय कमी काम झाल्यानं राज्यमंत्री नामदार योगेश कदम चांगलेच संतापले. अधिकाऱ्यांना धारेवर […]

दिव्यांगांची फरफट थांबली, दापोलीतच मिळाले प्रमाणपत्र

दिव्यांगांच्या रोजगार निर्मितीसाठी मी प्रयत्नशील  –  मंत्री योगेश कदम रत्नागिरी – दिव्यांगांना जिल्ह्याच्या ठिकाणी हेलपाटे मारायला लागू नयेत, शासन योजनेपासून वंचित रहायला लागू नये, यासाठी […]

रत्नागिरी जिल्ह्यातील तीन माजी आमदार शिंदे गटात जाणार!

रत्नागिरी  : जिल्ह्यातील उबाठा शिवसेनेचे तीन माजी आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यातच आता उबाठा […]

शकील गवाणकर माहेर समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : शहरातील सामाजिक कार्यकर्ते शकील गवाणकर यांचा सन 2025 चा माहेर समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. मुख्य कार्यालय पुणे येथे असणारी आणि संपूर्ण महाराष्ट्रात 68 […]

दापोलीमध्ये 8 व 9 मार्च रोजी बॅडमिंटन स्पर्धा

दापोली : दापोलीतील नामांकित बॅडमिंटन ग्रुप फ्युचर बॅडमिंटन ग्रुप तर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षीही दापोली विधानसभा क्षेत्र मर्यादित ओपन डबल्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. फ्युचर बॅडमिंटन […]