Author: माय कोकण टीम

आंबवली येथे जलसंधारण मधून ४० कोटीचे धरण उभारणार – आमदार योगेश कदम

अस्तान गणातील विकास कामांचे भूमिपूजन खेड : ‘अस्तान पंचायत समिती गणातील आंबवली गावात जलसंधारण योजनेतून ४० कोटींचे धरण उभारण्यात येणार आहे. लवकरच या धरणाचा शुभारंभ शिवसेना नेते व माजी मंत्री…

आवाशी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेने नर जातीचे सांबराचा मृत्यू

खेड : – तालुक्यातील आवाशी येथे दि.१६/११/२०२३ रोजी सकाळी पहाटे ४.०० ते ५.०० चे सुमारास मौजे आवाशी गावाच्या हद्दीमध्ये मुंबई गोवा हायवे क्र. ६६ वर अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीच्या…

भारतीय क्रिकेट संघ फायनलमध्ये दाखल

रत्नागिरी : भारताने आज अतिशय दमदार खेळ दाखवत न्युझीलँडचा 70 धावांनी सेमी फायनल मध्ये धूवा उडवला. आजच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये भारताने बाजी मारून आपली जागा फायनलमध्ये निश्चित केली आहे. आजच्या…

वाकवली येथे दुर्मिळ पाणमांजराला जीवनदान

दापोली : तालुक्यातील वाकवली येथे १२ नोव्हेंबर रोजी राजाराम शिगवण यांचे शेतातील पाण्याच्या टाकीत कोणता तरी प्राणी पडल्याचे राजाराम शिगवण यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ वन्य जीव रक्षक तुषार महाडिक…

…तर आज कोल्हापुरातून सिकंदरची मिरवणूक काढली असती

पै. सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरीचा पुण्यात किताब जिंकला. मानाची गदा खांद्यावर घेत मध्यरात्री आपली कर्मभूमी, कुस्ती पंढरी, कोल्हापूर नगरी गाठली. सिकंदरचे वस्ताद विश्वास हारुगले त्याची चातका प्रमाणे वाट पाहत गंगावेश…

निलीमा चव्हाण मृत्यू प्रकरणी लॅपटॉप ताब्यात

रत्नागिरी:- दापोलीतील स्टेट बँक ऑफ इंडियाची कर्मचारी निलीमा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी संशयिताच्या ताब्यातून लॅपटॉप जप्त केला. या लॅपटॉपमधील माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. निलीमाच्या कामाची स्थिती…

शिवसेना राज्यव्यापी सोशल मीडिया “कार्यकर्ता कार्यशाळा शिबिराचा” कोकणातला दुसरा दिवस रत्नागिरीत

रत्नागिरी : शिवसेना पक्षाच्यावतीने राज्यभरात पक्ष संघटन, निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी तसेच विविध माध्यमातून पक्ष संघटनेला बळकटी आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने राज्यभरात सक्रिय अभियान तसेच सोशल मीडियाचे जाळे पसरविण्यासाठी राज्यव्यापी…

दाभोळ प्रकल्पग्रस्त जागा मालकांना २५ वर्षांनी मिळणार मोबदला

दापोली : दाभोळ वीज कंपनीसाठी भूसंपादन करताना ठराविक जागामालकांना मोबदला मिळाला नव्हता. हा प्रश्न 25 वर्षांनी मार्गी लागणार आहे. तसेच गेली तीन वर्षे ग्रामपंचायतींना न दिलेला कोट्यवधीचा इमारत कर आता…

गावठी बंदूक आणि 46 गोळ्यांसह कुकला अटक, चिपळूण पोलिसांची कारवाई

चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील – एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करणाऱ्या एका परप्रांतीय तरुणांकडे गावठी बनावटीचे पिस्तुल, २ फायटर आणि तब्बल ४६ राउंड सापडल्याने चिपळूण पोलिसांनी त्याला…

कोळी समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य, दापोलीत विद्यार्थ्यांचे आंदोलन

दापोली : कोळी समाजाबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी पाजपंढरी परिसरातील विद्यार्थ्यांनी दापोली एसटी आगारात येऊन प्रशासनाला जाब विचारला. अखेर वाहकांने संतप्त भावनांचा आदर करत माफी मागितल्याने या प्रकरणावर पडदा टाकण्यात आला.…