क्षितिज कलामंचचा अनोखा उपक्रमः शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांकडून महाराजांच्या कार्याचा जागर

दापोली : क्षितिज कलामंच दापोली यांच्या वतीने शिवजयंती यंदा एका अनोख्या पद्धतीने साजरी होणार आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, सुनिल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, १८ तारखेला एका […]

थिबा पॅलेस मल्टिमीडिया शोचं काम अंतिम टप्प्यात

रत्नागिरी:- रत्नागिरीतील प्रसिध्द आणि ऐतिहासिक थिबा पॅलेसमध्ये मल्टिमीडिया शोचे राज्यातील पहिले नवे दालन नागरिक, पर्यटकांसाठी लवकरच खुले होणार आहे. रमणीय गार्डन आणि मल्टीमिडिया शोच्या अनुषंगाने […]

तबिश ताजुद्दीन परकार याची MBBS पदवी पूर्ण, कुटुंबियात जल्लोष

दापोली – येथील तबिश ताजुद्दीन परकार यांने जॉर्जियन अमेरिकन विद्यापीठातून MBBS ची पदवी प्राप्त करून आपल्या कुटुंबाचा आणि दापोली शहराचा गौरव वाढवला आहे. आज माझ्या […]

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्याचे कौतुक

रत्नागिरी : मराठी भाषा विभागाचे मंत्री तथा उद्योगमंत्री व रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजाचे कौतुक केले आहे. […]

सेना ठाकरे गटातून राजेंद्र महाडिक, विलास चाळकेंसह रोहन बनेंची हकालपट्टी

रत्नागिरी : राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले. त्यामुळे रत्‍नागिरीत ठाकरे गटाला फटका बसला. यातच उद्धव ठाकरेंच्या आदेशाने रत्नागिरीतील […]

खेडमध्ये श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा

खेड – श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या वतीने खेडमध्ये रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी भव्य पालखी परिक्रमा आयोजित करण्यात आली आहे. माजी […]

दापोली ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा यशस्वी; सालदुरे येथे भव्य साई भंडारा

दापोली : दापोली येथून श्री क्षेत्र शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेली पदयात्रा यशस्वीरित्या पूर्ण झाली. साईयात्री मंडळाच्या वतीने आयोजित या पदयात्रेत अनेक साईभक्तांनी मोठ्या उत्साहाने […]

महायुतीची रत्नागिरीत भव्य आभार यात्रा

रत्नागिरी: लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड विजयानंतर, मतदारांचे आभार मानण्यासाठी रत्नागिरीमध्ये भव्य आभार यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. […]

जालगांव मधील घरातील रूग्णांचा जैव वैद्यकीय कचराही जाणार थेट शास्त्रोक्त विघटनाकरिता

दापोली : तालुक्यातील जालगांव येथील जलस्वराज्य ग्रामपंचायतीच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत पंचाहत्तर बहुमजली इमारतीमधील सुका कचरा थेट पुनर्वापर प्रकल्पाकडे पाठविण्यात येतोच. पण आता स्वच्छता अभियानामध्ये […]

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 24 फेब्रुवारी रोजी रत्नागिरीत

www.mahaswayam.gov.in वर नोंदणी करावी रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र रत्नागिरी यांनी जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन […]