रत्नागिरी प्रशासनात बदल: अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची पदोन्नतीने बदली, जात पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

रत्नागिरी: रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांना पदोन्नती देत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांनी […]

खालीद रखांगे यांनी घेतली रामदास कदम यांची भेट, चर्चा तर होणारच!

दापोली – दापोली नगरपंचायतीच्या राजकारणामध्ये किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे खालीद रखांगे आज शिवसेना नेते रामदास कदम यांच्या भेटीला पोहोचले. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली याबाबतचे तपशील […]

ऐकण्याची समस्या? रत्नागिरीत मोफत तपासणी आणि मार्गदर्शन

रत्नागिरी : जिल्ह्यातील श्रवणदोष असणाऱ्या व्यक्तींसाठी एक महत्त्वपूर्ण मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, मुंबई आणि दिव्यांगांसाठी समर्पित आस्था […]

शिवजयंती विशेष: क्षितिज कलामंचाचा अभिनव उपक्रम, 300 विद्यार्थ्यांनी वाचली शिवचरित्रावरील पुस्तके!

दापोली : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने क्षितिज कलामंचाने यंदाची शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी केली. टाळसुरे, मुरूड […]

कुंभार्ली घाटात भीषण अपघात: आई-मुलाचा मृत्यू

रत्नागिरी: चिपळूण-कराड मार्गावरील कुंभार्ली घाटात रविवारी रात्री एका कारचा भीषण अपघात झाला. सुमारे २०० फूट खोल दरीत कार कोसळून आई व मुलाचा जागीच मृत्यू झाला. […]

रत्नागिरीतील निवृत्त पोलिसाच्या पत्नीची ९ लाखांची फसवणूक: मंत्रालयातील माजी ओएसडीवर नोकरीच्या आमिषाचा गुन्हा

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीला तब्बल ९ लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. मुलाला नोकरी देतो, असं सांगून ही फसवणूक करण्यात आली […]

अल्पसंख्याक शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान: २७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

रत्नागिरी : जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि अपंग शाळांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान उपलब्ध आहे. सन २०२४-२५ च्या या […]

राजापुरात रंगणार गावमर्यादित क्रिकेटचा थरार

राजापूर : आई पावनादेवी युवा मित्र मंडळ जवळेथर आयोजित भव्य-दिव्य प्रकाशझोतातील गावमर्यादित अंडरआर्म नाईट बॉक्स क्रिकेट स्पर्धा राजापूरच्या मधलीवाडी येथे शनिवार, दि. १ व २ […]

दापोलीत संत गाडगेबाबांची 149 वी जयंती उत्साहात संपन्न

दापोली : शहरातील पोस्टआळी परिसरात समाजसुधारक आणि स्वच्छतादूत संत गाडगेबाबा यांच्या 149 व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात समाजातील सर्व स्तरातील नागरिक सहभागी […]

जालगाव चॅलेंजर्स अजिंक्य सुधीर तलाठी स्मृती चषक 2: दापोली इलेव्हन ठरले विजेते

दापोली : अजिंक्य आधार सामाजिक संस्थेतर्फे दापोली येथील आझाद मैदानावर आयोजित जालगाव चॅलेंजर्स अजिंक्य सुधीर तलाठी स्मृती चषक 2 या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना […]