दापोलीत तापमानाचा पारा वाढला! कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअसवर

दापोली : दापोलीत मागील २४ तासांत तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे. ग्रामीण कृषी मौसम सेवेने दिलेल्या माहितीनुसार, दापोलीतील कमाल तापमान ३५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले […]

गुन्हेगारीत पोलीस आढळल्यास थेट बडतर्फी, मुख्यमंत्र्यांचा कठोर संदेश

मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला कठोर इशारा दिला आहे. अमली पदार्थांच्या (ड्रग्ज) प्रकरणात कोणत्याही पदावरील पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी आढळल्यास त्याच्यावर […]

वैभव खेडेकर यांच्याकडून रमजान महिन्याच्या शुभेच्छा

खेड: आजपासून (2 मार्च 2025) मुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात होत आहे. पवित्र रमजान महिन्याच्या सुरुवातीनिमित्त, खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे […]

दापोली येथील यू.के. पब्लिक स्कूलमध्ये रमजान महिन्याचे उत्साहात स्वागत

दापोली : दारूल फलाह एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट संचलित यू.के. पब्लिक स्कूल, मौजे दापोली येथे पवित्र रमजान महिन्याचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी विविध कार्यक्रमांचे […]

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खेडच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मनसेकडून सन्मान

खेड : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे खेडमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये ‘जेईई’ आर्किटेक्चर परीक्षेत (JEE. B.Arch) १०० पर्सेंटाइल मिळवून […]

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) म्हणजे काय? नंबर प्लेट साठी काय करावं लागेल?

रत्नागिरी : महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या निर्देशानुसार, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट्स (HSRP) लावणे […]

रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल

रत्नागिरी: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) वरील १२ आणि १३ फलाटांच्या कामासाठी मध्य रेल्वेने या आठवड्यात ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरी रेल्वे स्थानकावरून सुटणाऱ्या […]

नवे यश संपादन करण्यासाठी, 45 दिवसांच्या ‘MHT-CET क्रॅश कोर्स’चे टाळसुरेमध्ये आयोजन!

टाळसुरे, (दापोली) : विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे दार उघडणाऱ्या ‘MHT-CET’ परीक्षेत यश संपादन करण्यासाठी टाळसुरे विद्यालय आणि प्रभुदेसाई ट्युटोरिअल यांनी एकत्रितपणे 45 दिवसांच्या ‘MHT-CET क्रॅश कोर्स’चे […]

चंद्रनगरची श्रुती मिसाळ जिल्हा स्तरावर झळकली; वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत गौरव

रत्नागिरी: दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चंद्रनगर येथील इयत्ता तिसरीतील विद्यार्थिनी श्रुती सचिन मिसाळ हिने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शालेय गटात […]

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त चंद्रनगर शाळेत शिक्षण व आनंदाचा अनोखा संगम

दापोली: २७ फेब्रुवारी २०२५ रोजी, मराठी भाषा गौरव दिन तसेच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त, कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा दापोलीने चंद्रनगर […]