दापोलीत महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महिलांचा सत्कार

दापोली: ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार रत्नागिरी जिल्हा यांच्यावतीने दापोली शहरात महिला नागरी सत्कार व विविध कार्यक्रमांचे आयोजन […]

आंजर्ले समुद्रात पर्यटकाला जीवदान!

दापोली : तालुक्यातील आंजर्ले येथील समुद्रकिनारी रविवारी (दि. 23) एक पर्यटक समुद्रात पोहताना बुडाला. पर्यटकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे व स्थानिकांच्या तात्काळ मदतीमुळे पर्यटकाला सुखरूपपणे वाचवण्यात आले. […]

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रत्नागिरी दौरा: विकासकामांचा धडाका! शिवसृष्टी आणि थ्रीडी मॅपिंग शोचे लोकार्पण होणार

रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवार, दिनांक 17 मार्च 2025 रोजी रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करतील. या दौऱ्यात ते विविध विकासकामांचा शुभारंभ, पाहणी आणि लोकार्पण करतील. […]

‘सत्तापिपासू शिवसेना-भाजप सरकार: राज्यात अहंकार, मानापमानाचा खेळ सुरू’

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका रत्नागिरी:- महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तापिपासू आहे. सत्तेतील तीन पक्षांच्या टोळ्यांमध्ये अहंकार, मानापमान खेळ सुरु आहे. त्यामुळे राज्यात होणारे […]

जातीय सलोखा नष्ट करण्याचा प्रयत्न – हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, सत्ताधारी पक्षातील लोक दहशत निर्माण करत आहेत. जाती धर्मातील एकोप्याची भावना नष्ट केली जात आहे. आज विविधतेत एकता […]

कोल्हापूर तापले, शिवाजी विद्यापीठ नामविस्तार !

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ नामविस्तारावरून कोल्हापुरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वातावरण तापले आहे. या विद्यापीठाच्या नावातील ‘शिवाजी’ हा एकेरी उल्लेख काढून ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ […]

वाकवली शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी केली वचनपूर्ती

दापोली – दापोली तालुक्यातील वाकवली येथील डॉ. वि. रा. घोले हायस्कूलमध्ये शिकून गेलेल्या सन १९९८ बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच या विद्यालयात साजरा […]

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्रात होणाऱ्या विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. पक्षाने संदीप दिवाकरराव जोशी, संजय किशनराव केनेकर आणि […]

गोळीबार मैदानात खेड बसस्थानकाचं भूमिपूजन

जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये सीसीटिव्ही – पालकमंत्री डॉ. उदय सामंत रत्नागिरी : एसटीमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता आणि त्यांचे आरोग्य फार महत्त्वाचे आहे. सुरक्षितेतच्यादृष्टीने जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या 22 […]

कुवारबाव येथील वसतिगृहात विद्यार्थ्याची आत्महत्या

रत्नागिरी : तालुक्यातील सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत कुवारबाव येथील एका वसतिगृहामध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अमित […]