बांग्लादेशी नागरिकाला आश्रय दिल्याप्रकरणी चिपळूणमधून एकाला अटक

चिपळूण: खेड:- तालुक्यातील कळंबणी येथील एका हॉटेलजवळील बांधकामाच्या ठिकाणी काम करताना दहशतवादी विरोधी पथकाने यापूर्वी गजाआड केलेल्या बांग्लादेशी नागरिकाला आश्रय देणाऱ्या जॉनी मुल्लू मुल्ला (वय […]

रत्नागिरीत दुचाकी-इकोच्या धडकेत तरुण आंबा उद्योजकाचा मृत्यू

रत्नागिरी – रत्नागिरीतून काम आटोपून घरी निघालेल्या नाखरे येथील तरुण आंबा उद्योजक चंद्रवदन शैलेंद्र शिंदे-दसूरकर (वय २८) याच्या इलेक्ट्रीक दुचाकीला इको कारची जोरदार धडक बसल्याने […]

खेड: संशयित मद्यपी बसचालक अपघातानंतर तीन महिन्यांसाठी निलंबित

खेड – तालुक्यातील बहिरवली मार्गावर रविवारी, दि. 23 मार्च रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास सवणस गावाजवळ खेड-पन्हाळजे एसटी बस आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या […]

रत्नागिरीच्या शीळ धरणाचा पाणीपुरवठा ३१ मार्चपासून प्रत्येक सोमवारी बंद

रत्नागिरी – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात सध्या १.८६३ दशलक्ष घनमीटर (द.ल.घ.मी.) जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. हा साठा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आणखी तीन ते साडेतीन महिने […]

दापोलीत किमान तापमानात वाढ, उष्णतेची लाट कायम

दापोली – कोकणात सध्या उन्हाळ्याने जोर पकडला आहे. दापोलीत किमान तापमानातही वाढ झाली आहे. मागील २४ तासांचे हवामान पाहता, दापोलीमध्ये कमाल तापमान ३१.० अंश सेल्सिअस […]

दापोलीतील सुलेमान मुस्तफा खान यांना पीएचडी प्रदान

दापोली : दापोलीसाठी एक अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. दापोलीचे रहिवासी असलेले डॉ. सुलेमान मुस्तफा खान यांना त्यांच्या संशोधनासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला […]

ममता बिपिन मोरे ‘अस्तित्व नारी सन्मान पुरस्कार २०२५’ ने सन्मानित

नवी मुंबई: कलांश एंटरटेनमेंट आयोजित ‘अस्तित्व नारी सन्मान पुरस्कार २०२५’ च्या दुसऱ्या पर्वात ममता मोरे यांना ‘सर्वोत्कृष्ट सौंदर्य उद्योजिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार […]

दापोलीत कुणाल कामरा विरोधात शिवसेनेचा संताप; गुन्हा दाखल करण्याची मागणी

दापोली : प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीमुळे दापोलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना दापोली तालुका […]

रत्नागिरीत उद्धवसेनेला खिंडार, अमोल कीर्तिकरांवर मोठी जबाबदारी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात शिंदेसेनेकडून उद्धवसेनेला धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. राजन साळवी आणि संजय कदम या माजी आमदारांनी शिंदेसेनेचा धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर जिल्ह्यात उद्धवसेना कमकुवत […]