रत्नागिरी जिल्ह्यातील १५ पोलिस अधिकारी-अंमलदारांना पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पोलिस दलातील १५ पोलिस अधिकारी आणि अंमलदारांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. सोमवारी जाहीर झालेल्या या सन्मानचिन्हाने त्यांच्या […]

सिध्दाई तायक्वॉंडो स्पोर्ट्स अँन्ड फिटनेस अकॅडमी, दापोली यांच्याद्वारे बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचे आयोजन

दापोली : सिध्दाई तायक्वॉंडो स्पोर्ट्स अँन्ड फिटनेस अकॅडमी, दापोली यांच्यावतीने आणि रत्नागिरी तायक्वॉंडो स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी बेल्ट ग्रेडेशन परीक्षेचे आयोजन […]

छ. संभाजी महाराज स्मारक : राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारकासाठी सरकार प्रयत्नशील – उपमुख्यमंत्री अजित पवार

रत्नागिरी : छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे व ऐतिहासिक स्मारक होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. भव्य दिव्य होईल याकरिता पुरातत्त्व व बांधकाम विभागाने अजून […]

रत्नागिरीत आंबा चोरी: अज्ञात चोरट्यांनी २५० किलो आंब्यांची चोरी केली

१०,००० रुपयांचं नुकसान झाल्याची तक्रार रत्नागिरी : तालुक्यातील मिऱ्याबंदर, ढाकरी येथे शुभांगी सावंत यांच्या मालकीच्या आंबा बागेतून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २५० किलो आंब्यांची चोरी केल्याची […]

दापोलीतील पटेल गेट आणि दर्ग्यामधील मोठ्या खड्ड्यामुळे टेम्पोचे टायर रुतले, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दापोली नगरपंचायतीकडे लक्ष देण्याची मागणी दापोली : दापोलीतील पटेल गेट आणि दर्ग्यामधील रस्त्यावर असलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे टेम्पोचे टायर रुतल्याने अपघात घडला. या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये […]

रत्नागिरीत काश्मीर दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली, अमानवी कृत्याचा निषेध 

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने आयोजित केलेली शोकसभा रत्नागिरी : काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या २६ निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या क्रूर […]

महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांचा नितेश राणेंवर हल्लाबोल; द्वेषपूर्ण भाषणाचा आरोप

मुंबई : महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी शनिवारी भाजप नेते नितेश राणे यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. नितेश राणे यांनी हिंदूंना खरेदी करण्यापूर्वी […]

दापोली पतसंस्थेची फसवणूक, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रे आणि खोटे दागिन्यांनी बनवले दापोली : श्री समर्थ भंडारी नागरी सहकारी पतसंस्थेची बनावट कागदपत्रे आणि खोटे दागिने वापरून फसवणूक केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी तिघांविरुद्ध […]

रत्नागिरीत मुस्लीम समाजाचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध, पाकिस्तानविरोधात तीव्र आंदोलन

रत्नागिरी : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्याच्या निषेधार्थ रत्नागिरी तालुक्यातील मुस्लीम समाजाने शनिवारी तीव्र आंदोलन केले. मारुती मंदिर चौकात शेकडो मुस्लीम […]

रत्नागिरी पोलिसांची चिपळूणात मोठी कारवाई, 9 ग्रॅम मेफेड्रोन जप्त, एकाला अटक 

रत्नागिरी: स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चिपळूण शहरात अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश मिळवले आहे. 25 एप्रिल 2025 रोजी खेर्डी M.I.D.C. मार्गावर गस्त घालत असताना पोलिसांना […]