corona update

दापोलीत 2 तर जिल्ह्यात 48 नवे कोरोना रुग्ण

रात्री उशिरा प्राप्त अहवालात जिल्ह्यात 48 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे एकूण पॉझिटिव रुग्णांची संख्या 2064 झाली आहे

महिला रुग्णालय इमारतीत आज पासून कोव्हीड रुग्णालय

येणाऱ्या काळात गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात येत आहेत . यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता गृहीत धरून नव्याने बांधलेल्या महिला रुग्णालयात (उद्यमनगर) 75 बेडचे व्यवस्था असणारे कोव्हीड

corona update

24 तासात 4 नवे रुग्ण, 1371 रुग्ण बरे

रत्नागिरी दि. 06(जिमाका): गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 4 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2016 झाली आहे. दरम्यान 14 […]

डॉक्टर दिलीप मोरे यांचं निधन

रत्नागिरीतील कोविड रूग्णालयामध्ये 42 चिमुकल्यांना कोरोनामुक्त करणारे डॉक्टर दिलीप मोरे स्वतः कोरोनविरोधातील लढाईत हरले आहेत. गेल्या 13 दिवसांपासून ते रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत […]

‘या’ गावात 2 कासवांना जीवनदान

दापोली : पाळंदे गावातील समुद्रकिनारी बुधवारी सापडलेल्या 2 कासवांना ग्रामस्थांनी मिळून जीवनदान दिलं आहे. यामधील एक कासव जखमी होता. त्या कासवला ग्रामस्थांनी उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात […]

Covid

दापोलीत कोरोना मृतांचा आकडा पोहोचला 14 वर

रत्नागिरी : गेल्या 24 तासात प्राप्त अहवालांमध्ये 60 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1992 झाली आहे. दरम्यान 31 रुग्णांना […]

कोरोना तपासणी अहवाल २४ तासात द्या – काँग्रेस

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात ज्या वेळी स्वॅब मिरज येथे पाठवण्यात येत होते त्यावेळी कोरोना अहवाल २४ तासात येत होते. दरम्यान रत्नागिरीत स्वॅब तपासणीची यंत्रणा उपलब्ध […]

Amit Shah Corona | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली : देशाचे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द शाह यांनीच ट्विटरद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे. […]

रत्नागिरीतील पहिल्या अल्पसंख्यांक महिला महाविद्यालयाला मान्यता

दापोली : शहरातील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीला महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचकाडून महिला महाविद्यालयाची मान्यता मिळाली आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 पासून बी.ए., बी.एस्सी. आणि […]