‘या’ गावात 2 कासवांना जीवनदान
दापोली : पाळंदे गावातील समुद्रकिनारी बुधवारी सापडलेल्या 2 कासवांना ग्रामस्थांनी मिळून जीवनदान दिलं आहे. यामधील एक कासव जखमी होता. त्या कासवला ग्रामस्थांनी उपचारासाठी वनविभागाच्या ताब्यात दिलं आहे. कासवाला गावातील तरुणांनी…
