अरबी समुद्रातील शिवस्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी भुयारी रेल्वेच्या पर्यायाची तपासणी
छत्रपती शिवाजी महाराज यांचं भव्य शिवस्मारक अरबी समुद्रात उभारलं जाणार आहे. मात्र स्मारक अरबी समुद्रात असल्याने लोक शिवस्मारकापर्यंत पोहोचणार कसे याबाबत विचार राज्य सरकार करता आहे. अरबी समुद्रातील शिवस्मारकापर्यंत पोहोचण्यासाठी…
