Author: माय कोकण टीम

सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सिल्व्हर झोन ऑलिंम्पियाड परिक्षेत श्रीयान मेहता देशात प्रथम

परीक्षेत सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. या परीक्षेत या शाळेचा श्रीयान सुजय मेहता या विद्यार्थ्यांने उल्लेखनिय यश मिळवले आहे.

दापोली तालुक्यातील चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलाला अटक

दापोली येथील श्रीम.सविता शांताराम जोंधळे, वय ५०, रा.पालगड पवारवाडी या दि.०५.०३.२०२१रोजी दुपारी १४.३० वा.चे सुमारास त्या काम करीत असलेल्या पालगड जोशी बंगला येथील बागेतील झाडांना पाणी घालत असताना एक अनोळखी…