Author: माय कोकण टीम

देशात तीन महिन्यानंतर ३९ हजारहून अधिक रुग्ण

नवी दिल्ली: देशात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा वाढला असून तीन महिन्यानंतर प्रथमच चोवीस तासांत ३९ हजार ७२६ रुग्ण आढळले. १५४ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात २५ हजार ६८१…

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने जाहीर केला आहे

दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार-शिक्षणमंत्री

राज्यातील वाढत्या करोना संसर्गामुळे यंदा दहावी, बारवीच्या परीक्षा घेण्याचं आव्हान सरकारसमोर उभं राहिलं आहे.

घरडा कंपनीत स्फोट, चार जणांचा मृत्यू

मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 55 लाख रूपयांची कंपनीकडून मदत रत्नागिरी : लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा केमिकल्स या केमिकल उत्पादक कंपनी च्या प्लांटमध्ये असणाऱ्या सातव्या युनिट मध्ये आज एक दुर्घटना घडली यात…

राणी खेत्रे सुखरुप, दापोली पोलिसांचे यश.

राणी राजू खेत्रे. ही तेरा वर्षाची मुलगी दिनांक २२ फेब्रुवारी दुपार पासून तिचे मूळ गाव नानटे बौद्धवाडी. ता.दापोली जि.रत्नागिरी येथून हरवली होती.

विविध शहरांमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

कोकणातील हापुस आंबा देशातील मोठ्या शहरांमध्ये शेतक-यांमार्फत थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा कृषी पणन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पणन मंडळाने नियोजन सुरु…