Author: माय कोकण टीम

कोकण विभागात उष्णतेची लाट

पावसाळी स्थिती दूर होताना कोकण विभागात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे.मुंबई परिसर आणि रत्नागिरी येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे.ही स्थिती२५ मार्चपर्यंत कायम राहणार…

नांदेड जिल्ह्यात २५ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत कडक लॉकडाउन

नांदेड : जिल्ह्यात व शहरात एक ते दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्हा प्रशासनासह महापालिका सातत्याने यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाही नांदेडकर ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे जिल्ह्यात…

अवाजवी फी मागाल तर शाळांना टाळं लावू – अल्ताफ संगमेश्वरी

रत्नागिरी – कोरोनामुळे रोजगार गेले, व्यवसाय ठप्प झाले आहेत. खाजगी शाळा प्रवेश शुल्कासाठी तगादा लावत आहेत. हा प्रकार वेळीच थांबवा नाही तर शाळांना टाळे लावल्याशिवाय आमच्या लकडे पर्याय उरणार नाही,…

लॉकडाऊनची शक्यता, पर्यटन व्यवसाय ठप्प

रत्नागिरी – गेल्या दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात 90च्या वर कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरूवात केल्याने लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. यामुळे पर्यटकांनी कोकणाकडे पाठ…

ए भाई… म्हणत भाई जगताप यांना दम

मुंबई : राज्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वादाच्या फैऱ्या सातत्यानं झडत आहेत. विरोधक गृहममंत्री अनिल देशमुख यांच्या राजींनाम्याची मागणी करत आहेत. यामध्ये काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी माजी मुख्यमंत्री आणि…

रत्नागिरीतील जेष्ठ पत्रकार भाई बेर्डे यांचं निधन

रत्नागिरी : रत्नागिरीतील जेष्ठ पत्रकार पुरुषोत्तम उर्फ भाई बेर्डे यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. सामाजिक प्रश्नांना थेट हात घालणारे पत्रकार म्हणून त्यांची ख्याती होती. भाई बेर्डे हे समाजवादी…

दापोली दाभोळ रस्त्यावरील भाजीच्या टपरी दुकानांना आग

दापोली दाभोळ रस्त्यावर न्याधीशांच्या बंगल्यासमोरील दोन टपरी दुकांना आग लागून मोठे नुकसान झाले आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नाही. शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास आग लागली. आगीत टपरी जळून…

बायां सुखोई राफेल नंतर आता मिग २९ स्क्वाड्रनमध्ये महिला पायलट

भारतीय वायुसेना पहिल्यांदाच मिग-२९ स्क्वाड्रन आपल्या महिला लढाऊ पायलटकडे सोपविण्याच्या तयीरत आहे.

करोना लसीकरणासाठी आता हाफकिन संस्थेची होणार मदत? मुख्यमंत्री

देशात करोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले असताना त्यामध्ये सर्वाधिक नवे रुग्ण महाराष्ट्रात सापडत आहेत.