Author: माय कोकण टीम

अनावश्यक फिरणाऱ्यांची २५ वाहने मागील दाेन दिवसांत जिल्हा वाहतूक शाखेकडून ताब्यात

रत्नागिरी : कोरोना बाधित रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने संपूर्ण राज्यात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 दिनांक 14/04/2021 रोजी 20.00 वा. पासून ते दिनांक…

बनावट ई पास वापरणाऱ्यांवर कारवाई; गुन्हे  दाखल

रत्नागिरी जिल्हामध्ये कोरानाचा संसर्ग वाढु लागल्याने दि. १५/०४/२०२१ रोजी प्रशासनाने लॉगडाऊन जाहीर केले होते. या लॉगडाऊन मध्ये लोकांच्या संचारावर नियंत्रण आणले होते. या नियंत्रणामुळे अत्यावश्यक तात्कालीन कारणासाठी प्रवास करणे आवश्यक…

दापोली पंचायत समितीत महाविकास आघाडी!, सभपतीपदी योगिता बांद्रे बिनविरोध

दापोली : गेल्या काही दिवसांपासून रिक्त असलेल्या दापोली पंचायत समिती सभापतीपदी योगिता बांद्रे यांची बिनविरोध वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हर्णे गणाचे पंचायत समिती सदस्य रऊफ हजवाने यांच्या विरोधात…

माजी जि. प. अध्यक्ष स्नेहा सावंत यांचं निधन

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि विद्यमान जि.प. सदस्य स्नेहा सुकांत सावंत यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अशा निधनानं अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. स्नेहा सावंत…

कोरोना काळात एक दिलासादायक बातमी समोर येत आहे

नवी दिल्ली : ड्रग्स कंन्ट्रोल जनरल ऑफ इंडियाने कोरोनाच्या उपचारासाठी आणखी एका औषधाना आपत्कालीन मंजुरी दिला आहे. डीआरडीओच्या इन्स्टिट्यूट ऑफ न्युक्लियर मेडिसिन अँड अलाईड सायन्सेस (INMAS) आणि हैदराबाद सेंटर फॉर…

कोरोना काळात देखील संपूर्ण फी आकारणाऱ्या शाळांना फी कमी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

कोरोनाच्या प्रकोपामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवले जात आहे. तरीही देशभरातील शाळांकडून दरवर्षीप्रमाणे पूर्ण फी आकारली जात आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने या शाळांना…

जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीची माहिती व्हायरल करणाऱ्याला अटक

जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या बदलीची खोटी व दिशाभूल करणारी माहिती व्हायरल करणाऱ्या अर्जुन संकपाळ याच्या मुसक्या अवळण्या रत्नागिरीरी पोलिसांना यश आलं आहे. दिनांक ०२/०५/२०२१ रोजी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्हॉटसअॅप या सोशल…

भारत सरकारकडून डॉ. मतीन परकार यांचं कौतुक

रत्नागिरी : कोरोनाच्या या कठीण काळात डॉक्टरांचे दोन धीराचे शब्द रुग्णाला खूप मोठा आधार देऊन जात अजित. डॉक्टरांचं महत्त्व किती आहे आणि ते काय करू शकतात हे हजारो लोकांनी या…

मातृमंदिरचे कोव्हिड केअर सेंटर सुरु

संगमेश्वर : तालूक्यात कोविड रुग्णाची वेगाने वाढणारी संख्या आणि त्यासाठी आवश्यक रूग्णालय सुविधेचा प्राधान्याने विचार करत मातृमंदिर संस्थेने डॉ. परमेश्वर गोंड यांच्या एस.एम.एस हॅास्पिटलच्या सहकार्याने देवरुख येथे ३० बेडची अद्ययावत…