डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला, आजपासून कडक निर्बंध लागू

मुंबई डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे राज्यात आजपासून (दि. 28) पुन्हा कडक निर्बंध लागू होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्या […]

माजी नगरसेवक शेहनाज काझी यांचं निधन

दापोली : समाजसेविका आणि दापोली नगरपंचायतीच्या माजी नगरसेवक शेहनाज शरीफ काजी यांचा कर्करोगाशी असलेला लढा अखेर संपुष्टात आला. दापोलीतील आपल्या राहत्या घरी मध्यरात्री 2 वाजता […]

खेड मुंबके येथील मोहम्मद शम्सची सुरतमध्ये यशस्वी भरारी

सुरत : दापोलीतील करीम कागदी यांचा नातू मोहम्मद शम्स हिशाम सय्यद यानं सुरतमध्ये चकमदार कामगिरी केली आहे. येथील सरदार वल्लभभाई नॅशनल  इंस्टिट्यूट ऑफ़ टेक्नोलॉजी मधून  B.Tech. […]

ग्रामपंचायत पांगरी तर्फे गावात मोफत वृक्ष वाटप

संगमेश्वर : पर्यावरणाच्यादुष्टीने आवश्यक असणाऱ्या वृक्ष लागवडीच्या महत्वकांक्षी संकल्पना समोर ठेऊन राज्यात वृक्षसंवर्धन मोहीम राबिवली जात आहे. या मोहिमे अंतर्गत गावात वृक्ष लागवडीवर जास्त भर […]

राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले, वाहतूक ठप्प

ही दुर्घटना घडल्यानंतर कोकण रेल मार्गावरील अपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांनी रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सुदैवाने प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली […]

दापोलीच्या राजेश्वरी कदमची उत्तुंग भरारी, अमेरिकेत केलं MBA पूर्ण

रत्नागिरी : दापोलीच्या राजेश्वरी रामचंद्र कदम हिने नुकतीच अमेरिकेत MBA पदवी प्राप्त करून सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे. दापोली एज्युकेशन सोसायटी संचालित सोहनी विद्यामंदिर दापोली […]

संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या महत्वाच्या सुचना

मुंबई : कोव्हिड-19 च्या डेल्टा आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता प्रतिबंधात्मक सूचनांबाबतचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे […]

दापोलीचं नाव इंग्लंडमध्ये चमकलं, सुलतानची चमकदार कामगिरी

दापोलीतील शौकत इलेक्ट्रीकल्सचे मालक शौकत काज़ी यांचे चिरंजीव सुलतान शौकत काज़ी यांने शैक्षणिक क्षेत्रात इंग्लंड भारताचं नाव मोठं केलं आहे. स्टाफोर्डशायर विद्यापीठामध्ये सन २०२१ मध्ये […]

जिल्ह्याला निर्बंधातून बुधवारी मिळणार दिलासा – उदय सामंत

रत्नागिरी : जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट ८.६१ टक्के एवढा खाली आला आहे. ६० टक्के ऑक्सिजन बेड रिकामे असल्याने जिल्हा ३ स्तरात सामावेश झाला आहे. जिल्ह्याला निर्बंधतातून […]

मत्स्य महाविद्यालयामध्ये प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना जनजागृती

“कोव्हीड १९ च्या पार्श्वभूमीवर आभासी माध्यमाव्दारे पार पडणारं हे चर्चासत्र महाराष्ट्रातील कोळंबी व मत्स्य संवर्धकांना मार्गदर्शक ठरणारं असून यामुळे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ अधिकाधिक […]