Author: माय कोकण टीम

खासगी रुग्णालयांना म्युकरमायकोसीच्या उपचारांसाठी अवाजवी दर आकारता येणार नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी मुंबई : राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित…

कोरोनामुक्त गाव स्पर्धा घोषीत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहितीग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात…

असल्या अर्धवट लॉकडाऊनला व्यापाऱ्यांचा ठाम विरोध

24 तासात निर्णय बदला अन्यथा दुकाने आणि हॉटेल्स सुरू करणार – निखिल देसाई रत्नागिरी : आजपर्यंत 2 महिने व्यापाऱ्यांनी नियम पाळून प्रशासनाला सहकार्य केले आहे. आजपर्यंत केवळ कागदावर असलेला लॉकडाऊन…

जिल्ह्यात 8 दिवस सीमाबंदी, २०० गावात होणार संस्थात्मक विलगीकरण

रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार रत्नागिरी जिल्हयात उद्या 01 जुन पासून माझं गाव माझी जबाबदारी ही मोहिम राबविण्यात येणार आहे. सोबतच गृहविलगीकरण…

2 जून पासून आठ दिवस जिल्हा बंद, दुधही घरपोच मागवावा लागणार!

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 जून पासून कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून विविध प्रतिबंध लागू करण्यात आले आहेत. तरी रत्नागिरी…

रत्नागिरीतील फिरते लसीकरण केंद्राचा पॅटर्न सिंधुदुर्ग येथेही राबवणार : ना. उदय सामंत

मोबाईल व्हॅक्सीनेशनचे केले तोंडभरून कौतुक रत्नागिरी : कोरोनाची चैन ब्रेक करायची असेल तर लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. जिल्हा आरोग्य विभाग, रत्नागिरी नगर परिषद आणि रत्नागिरीत उद्योजक सौरभ मलूष्टे यांच्या सहकार्याने…

केमिस्ट ड्रगीस्ट असोसिएशन मार्फत लाखांची औषधे मातृमंदिरला सुपूर्द

संगमेश्वर : कोविड रुग्णांना उपचारादरम्यान येणारा औषधांचा मोठा खर्च लक्षात घेऊन महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोशिएशनच्या माध्यमातून मातृमंदिरच्या ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला’ जवळपास 4 लाख किंमतीची औषधे असोसिएशनचे राष्ट्रीय…

कोविडचा मुकाबला सक्षमपणे करण्यासाठी ऑक्सीजन पुरवठयास प्राधान्य द्या – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

200 खाटांचे समर्पित रुग्णालय रत्नागिरीसह ओणीतील 30 खाटांच्या रुग्णालयाचे लोकार्पण रत्नागिरी : कोविडचा मुकाबला सक्षमपणे करण्यासाठी नवी कोविड केंद्र उभारुन बेडस् व रुग्णसुविधेसाठी ॲम्ब्युलन्स आदि सुविधांसोबत सर्वाधिक लक्ष ऑक्सीजनच्या उपलब्धतेवर…

ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू

कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या उपलब्धतेवर जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करणार मुंबई : ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील…

जिल्हा आठ दिवस बंद राहणार! – मंत्री उदय सामंत

रत्नागिरी:- कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्ह्यात कडक टाळेबंदी करण्यासंदर्भात प्रशासन सकारात्मक आहे. यासंदर्भात शुक्रवारी आढावा घेतला. त्यामुळे आठ दिवस टाळेबंदीबाबत पालकमंत्री अॅड. अनिल परब यांच्याशी चर्चा करुन मुख्यमंत्र्यांकडे ही बाब…