दापोली न.पं.मध्ये पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज नाही

दापोली :  नगरपंचायतीच्या निवडणुकीची धुमश्चक्री सुरू झाली आहे. 1 ते 7 डिसेंबर दरम्यान नामनिर्देशन अर्ज भरायचे आहेत. आज पहिल्या दिवशी एकाही उमेदवारानं उमेदवारी अर्ज भरलेला […]

रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशकडून महिला पैलवानास मदतीचा हात

रत्नागिरी : स्पर्धेदरम्यान जखमी झालेल्या महिला पैलवानास वैद्यकीय खर्चापोटी आर्थिक मदत करून रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनने पाठबळ दिले आहे. तीन हजार रूपयाचा धनादेश व दोन […]

नगराध्यक्षा परवीन शेख यांचा पदाचा राजीनामा

दापोली : नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा परवीन शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला राजीनामा मंगळवारी सुपूर्द केला आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षामध्ये त्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या दोन […]

माजी उपनगराध्यक्षा संचिता जोशी शिवसेनेत

दापोली :  दापोली नगरपंचायतीच्या माजी उप नगराध्यक्षा संचिता जोशी यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला हा धक्का मानला जात आहे. शिवसेना आमदार […]

बाळासाहेब भिसे यांच्या निधनाने पत्रकारितेचं नुकसान – रमेश कीर

रत्नागिरी – ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब भिसे हे तत्त्वनिष्ठ पत्रकार होते. पत्रकारितेबाबत त्यांनी कधीही  तडजोड केली नाही. पत्रकारितेतील तत्वे जपत त्यांनी आयुष्यभर पत्रकारितेला जोपासण्याबरोबर ती भक्कम […]

दापोलीत मनसे राष्ट्रवादी युती?

 दापोली – दापोली नगरपंचायतीच्या निडवणुकीचे वारे वाहू लागले आहेत. युती आणि आघाड्यांची सध्या जोरदार चर्चा आहे. १ डिसेंबर २०२१ पासून म्हणजे बुधवारपासून दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी […]

मनसे विभाग अध्यक्ष ऋषिकेश हेदुकर भाजपामध्ये दाखल

दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग अध्यक्ष ऋषिकेश सुहास हेदुकर यांनी भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीला प्रेरित होऊन ते भारतीय जनता […]

रत्नागिरी जिल्ह्यात पोलीस संरक्षणात धावतेय एस.टी.

चिपळूण : सामाजिक सोमवारी मुंबई-गोवा महामार्गावरून पोलीस बंदोबस्तात पोफळी बस धावली. या गाडीला प्रवाशांचा प्रतिसादही उत्तम मिळाला. दापोली येथे एसटी बसवर दगडफेक झाली होती. त्या […]

शेखर आग्रे राष्ट्रवादीत

दापोली : तालुक्यातील सुप्रसिद्ध ज्येष्ठ क्रिकेटपटू शेखर आग्रे यांनी माजी आमदार संजय कदम यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या दापोली नगर पंचयतीच्या निवडणुकीत त्यांच्या […]

ओमिक्रॉनमुळे आरोग्य विभाग सतर्क

रत्नागिरी : कोरोनाच्या नव्या प्रकाराच्या ओमिक्रॉन विषाणूमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये कोव्हिड लसीकरणाच्या कामामध्ये गती देण्यात येत आहे. जिल्हयामध्ये या […]