‘आशा’ आजपासून बेमुदत संपावर

मुंबई: महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने मंगळवारपासून (ता. १५) राज्यभरातील ६८ हजार आशा स्वयंसेविका व ४ हजार गट प्रवर्तक बेमुदत संप पुकारला आहे. अशा वर्कर्सचा दैनंदिन भत्ता वाढवून मिळावा, कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शासकीय सेवेत कायम करा, घरोघरी जाऊन कोरोना टेस्ट, अँटिजेन व इतर टेस्टचे काम करण्यासाठी जबरदस्ती करू नये, अशा १६ मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे, अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष राजू देसले यांनी दिली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*