चौपदरीकरणातील कशेडी बोगद्याचे 80 टक्के काम पूर्ण

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गतील कशेडी बोगद्याचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. खेडकडून सुरु झालेली खोदाई पोलादपूरच्या बाजूने लवकरच पूर्ण होईल. कोरोनामुळे मार्च 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*