रत्नागिरी जिल्ह्यात मागील २४ तासात जिल्ह्यात ४८६ नवेपॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील २०५ रुग्ण हेआरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर २८१ रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. २४ तासात १९०९जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.