दापोली तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना वाढत चालल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाचा वाढता शिरकांव घातक ठरत आहे. दापोलीत बुधवारी ४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारी पॉझिटिव्हचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. सदरची माहिती दापोली तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष मारकड यांनी दिली आहे.
▪वणौशी-०२
▪काळकाई कोंड-०७
▪गिम्हवणें ०६
▪नवशी-०१
▪म्हाळुंगे- ०३
▪जालगाव -०७
▪ताडील-०३
▪कादिवली-०१
▪करंजाणी-०१
▪सोंडेघर-०१
▪मुरुड-०१
▪दाभोळ-०३
▪केळशी-०२
▪वणंद-०१
▪कर्दे-०१
▪साखळोली-०१
▪हर्णे-०१
▪माटवण-०१
▪तेरेवायंगणी-०२
▪बोरीवली-०२
▪भाटी-०१
आरटिसीपीआर-१२
अँटीजन-३६
एकूण – 48