रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. आज गुरूवारी (दि. १०) जिल्ह्यात आरटीपीसीआर व अँटीजेन चाचणीत ४१ रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. आज एका रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, तर ४१ रूग्ण बरे झाले, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️चिपळूण ६
▪️संगमेश्वर २
▪️रत्नागिरी ६
▪️गुहागर ४
▪️खेड १
▪️राजापूर ४
▪️दापोली १८
एकूण ४१