रत्नागिरी: जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. आज शनिवारी (दि. १२) जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचणीत ३रूग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. मृत्यूची नोंद नाही, अशी माहिती जिल्हा कोविड रुग्णालयातून देण्यात आली.
तपशील पुढीलप्रमाणे
▪️खेड १
▪️दापोली १
▪️रत्नागिरी १
एकूण ३